Bachhu Kadu: माविआला फुल सपोर्ट करणाऱ्या बच्चू कडूंसोबत नेमकं काय घडलं कि...

  • 2 years ago
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४१ आमदारांना घेऊन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ज्यात  अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेला पूर्ण पाठिंबा दिला होता. मग अँग्री यंग मॅन असलेले बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले ?
#shivsena #shivsenaparty #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshinde newsupdates

Recommended