Eknath Shinde : कालपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत आमदार दिलीप लांडे देखील शिंदे गोटात सहभागी

  • 2 years ago
Eknath Shinde :   मुंबईतल्या चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे देखील शिंदे गोटात सहभागी झाले आहेत.. काल पर्यंत ते उद्धव ठाकरेंसोबत होते..त्यांनी एबीपी माझाला तशी प्रतिक्रियाही दिली होती.. मात्र आता दिलीप लांडे हे गुवाहाटीतल्या रॅडिसन हॉटेलात पोहोचले आहेत...

Recommended