एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अजित पवार जबाबदार?तो आरोप काय? Eknath Shinde Ajit Pawar
  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली.. चाळीसहून अधिक आमदार या क्षणाला शिंदेंसोबत असल्याचा दावा आहे.. इतके आमदार शिंदेंसोबत कसे काय गेले... हे अनेकांना कळत नाहीये.. या मागे काय खेळी आहे... या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये.. काही असं म्हणतायत ही मातोश्रीची खेळी आहे.. सगळा प्लॅन हा मातोश्रीवर शिजला.. तर काही असाही दावा करतायत, की शिवसेनेच्या अंतर्गत खदखदीतूनच पडलेलं हे भगदाड आहे... पण अशात आता काँग्रेसच्या आरोपामुळे एक नवी चर्चा सुरु झालेय.. ही चर्चा अशी आहे, की काँग्रेसने शिंदेंच्या बंडासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच जबाबदार धरलंय का.. (Guruprasad vo)
#EknathShinde #AjitPawar #ShivSena #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended