जागतिक योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसनं केली यंदाच्या योगदिनाची थीम 'मानवतेचा योग' अशी आहे २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योग करणं महत्वाचं आहे #narendramodi #internationaldayofyoga2022 #sakal #bjp #amitshah #rahulgandhi #yogiadityanath #congress #hindu #rss #delhi #indian #namo #politics Please Like and Subscribe for More Videos.