विधानपरिषद निवडणुकीच्या २ दिवसआधी राणांचा कोटा दौरा Navneet rana in kota Rajasthan | Vidhan Parishad

  • 2 years ago
Navneet rana in kota Rajasthan before Vidhan Parishad election महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतली जोडी म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा... हीच जोडी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मतदारसंघात आहे. त्यांचे काही फोटोज आता समोर आलेत. ओम बिर्ला हे राणांसाठी वेळोवेळी संकटमोचक म्हणून मदतीला आलेत. अमरावतीमध्ये नवनीत राणांना झालेली अटक असो वा मुंबईत हनुमान चालिसाच्या प्रकरणातनंतर झालेली कोठडी असो. लोकसभा सदस्य म्हणून नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष असलेल्या ओम बिर्लांकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाचा अहवाल पोलिसांना मागितला होता.. अमरावती प्रकरणात तर पोलिस आयुक्तांची चौकशीही झाली होती. अशाप्रकारे दोन्ही प्रकरणात राणांनी बिर्लांकडे दाद मागितल्यानंतर बिर्ला हे मदतीला आले होते.. आता राणा दाम्पत्यचं बिर्लांच्या मतदारसंघात कार्यक्रमासाठी पोहचलेत. (Ashvin VO)
#Navneetrana #VidhanParishadElection #lokmat #news #Maharashtra #Rajasthan

#RajThackeray #NavneetRana #RaviRana

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended