Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई झाल्या १०० वर्षांच्या | मोदींनी घेतले आशीर्वाद| Sakal
  • 2 years ago
#NarendraModi #bjp #100yearsold #mother
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा आज वाढदिवस. त्या आज १०० वर्षांच्या झाल्या. मोदींनी गुजरातमधील त्यांच्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले.
Please Like and Subscribe for More Videos
Recommended