राज ठाकरेंच्या दीर्घआयुष्यासाठी मनसैनिक पायी वारी करत निघाला मुंबईला | Raj Thackeray Health

  • 2 years ago
विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूर गाठतात, अशाच प्रकारे एका मनसैनिकाने पायी वारी करत मुंबई गाठण्याचा निर्धार केलाय, याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आपल्याला ठावूक आहे की राज ठाकरे यांचे अनेक चाहते आहेत, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक दूरवरचा प्रवास करुन येत असतात, राज ठाकरे यांच्या पायावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या दीर्घआयुष्यासाठी अक्कलकोट इथला एक मनसैनिक चक्क पायी वारी करत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघाला आहे... (Ashvini vo)
#RajThackeray #RajThakre #RajThackerayHealth

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended