मुलाला धमकी देणाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन वसंत मोरेंनी दिली तंबी | Vasant More fb post | Sakal Media
  • 2 years ago
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी मिळाली. एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीनं रुपेश मोरेच्या गाडीवर चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीत "सावध राहा रुपेश" असा उल्लेख करण्यात आलाय. त्यानंतर वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Recommended