देवघरात कोणत्या २ मूर्ती ठेवल्याने घरात लक्ष्मी नांदते आणि राजयोग येतो?Vastushastra tips for Devghar

  • 2 years ago
वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवतो. पण देवघरात कोणत्या २ मूर्ती ठेवल्याने घरात लक्ष्मी नांदते आणि राजयोग येतो? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #VastushastratipsforDevghar #Devgharmahiti #Devghar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended