Vidhan Parishd Election : महाविकास आघाडीतच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांसाठी पळवापळवी

  • 2 years ago
विधान परिषदेत महाविकास आघाडीनं चार उमेदवार उतरवले आहेत... मात्र आता महाविकास आघाडीतच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांसाठी पळवापळवी सुरू झाल्याचं चित्र आहे. कारण अपक्ष आणि लहान पक्षांशी काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचा वेगवेगळा संपर्क सुरू असल्याचं दिसतंय. नुकत्याच रामराजे निंबाळकर, भाई जगताप यांच्या अपक्ष
आणि बविआशी वेगवेगळ्या भेटी घेतल्या. त्यामुळे निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतच असमन्वय असल्याची चर्चा आहे.

Recommended