Andheri Vidhan Sabha: लवकरच अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक ABP Majha

  • 2 years ago
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या आज दुपारी झालेल्या बैठकीमध्ये मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिकामी झाली आहे.

Recommended