पोलिसांनी कचऱ्याच्या डब्यात राबवली सोन्याची शोधमोहीम

  • 2 years ago
दिंडोशी परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंबई पोलिसांनी १० तोळे सोने जप्त केले आहे. एक महिलेने भिकाऱ्यांना पाव खायला दिला. मात्र, चुकून त्यासोबत सोन्याची पिशवीही गेली. ही पिशवी भिकाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत हे सोनं जप्त करून महिलेला परत केलंय. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?

#MumbaiPolice #gold #CCTVCamera #Dindoshi

Recommended