वाझेच्या पैशातून अनिल परबांनी रिसॉर्ट बांधलं? आता 'हा' नवा आरोप.. Kirit Somaiya | Anil Parab ED Raid
  • 2 years ago
Kirit Somaiya Speech On Anil Parab ED Raid राज्यात विधान परिषद निवडणूक ऐन रंगात आहे. त्यातच उद्धव ठाकरेंचे राईट हँड समजले जाणाऱ्या Anil Parab यांना ईडीनं समन्स बजावलेत. दापोली रिसॉर्ट प्रकरणात परबांना हे समन्स बजावण्यात आलेत. आता ज्या रिसॉर्टवरुन परबांवर आरोप होतायत त्यात आणखी एका धक्कादायक आरोपाची भर पडलीय. Sachin Vaze, बजरंग खरमाटेकडून परबांनी पैसे गोळा केले आणि रिसॉर्ट बांधलं का असं Kirit Somaiyaनी विचारलंय... (Aniket vo)
#AnilParab #SachinVaze #ShivSena #KiritSomaiya

किरीट सोमय्यांची अनिल परबांवर सडकून टीका - सगळंच काढलं

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended