ठाकरेंच्या मनात काय? कोश्यारींना मोदींसमोरच चिमटा.. आता घरावरून बोलले.. Uddhav Thackeray on Koshyari
  • 2 years ago
क्रांतिगाथा या भूमिगत दालनाचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कुटुंबावर निखारे ठेवले त्यांचं स्मरण करून त्यांना मानवंदनाही दिली. मात्र याच भाषमात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मिश्कील टोमणाही मारला...
(Guruprasad vo)
#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended