शिवसेना पाठिंबा देणार, शरद पवार राष्ट्रपती होणार? Sharad Pawar President Of India | Shiv Sena
  • 2 years ago
शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं. शिवसेनेनं तर जाहीरपणे हे बोलून दाखवलंय. त्यात आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील बऱ्याच पक्षांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली, अरविंद केजरीवालांनी पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय. शिवसेनाही सोबत आहे. पण खुद्द शरद पवारांनीच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. पवारांनी अशी भूमिका मांडलीय की सगळ्यांचीच बोलती बंद झालीय. शरद पवार नेमकं काय म्हणालेत, शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात का, भाजप पवारांना राष्ट्रपती होऊ देईल का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी शिवसेनेनं पवारांना पाठिंबा देताना परत काय म्हटलंय बघुयात.. (Aniket vo)
#SharadPawarPresidentOfIndia #ShivSena #NCP #SanjayRaut

शरद पवार राष्ट्रपती होणार? ... यावर संजय राऊत म्हणाले...

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended