Siddhanth Kapoor Arrested In Drug Case : ड्रग्ज घेतल्याचं उघड, तरीही जामीन, अट काय? Maharashtra

  • 2 years ago
shakti Kapoor son siddhanth kapoor Arrested In Drug Case : मुंबईतील रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. मात्र त्याने ड्रग्ज घेतलं नसल्याचं आणि ड्रग्ज बाळगले नसल्याचं उघड झाल्यावर त्याची सुटका करण्यात आली. आता अशाच एका आरोपात सिद्धांत कपूर अडकण्याची चिन्ह आहेत. सिद्धांत कपूर हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ आहे. कर्नाटकातील एका हॉटेलात पोलिसांनी धाड मारत त्याला अटक केलीय.Aniket vo
#SiddhanthKapoor #AryaanaKhan #Drugcase #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended