Rajya Sabha Election 2022 :सुहास कांदेंची हायकोर्टात धाव; राज्यसभा निवडणुकीतील बाद मताविरोधात याचिका

  • 2 years ago
सेना आमदार सुहास कांदे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात. राज्यसभेतील बाद मताविरोधात सुहास कांदेंची याचिका. मत बाद करण्यावर सुहास कांदे यांचा आक्षेप.

Recommended