पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक, प्रविण दरेकरांना फटका | Pankaja Munde Supporters Stop Darekar Convoy

  • 2 years ago
महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक आठ दिवसांवर आलीय.. त्यात भाजपच्या चार जागा निश्चित आहेत.. पण त्यांनी सहा उमेदवार दिलेत... पण यात पंकजा मुंडेंचं नाव नसल्याने.. म्हणजे पक्षाने संधी दिली नसल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. दुसरीकडे बीडमध्ये विनायक मेटे हे भाजपसोबत नाहीत.. हे त्यांनीच सांगितलंय.. या सर्व गोष्टींचा फटका हा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेल्या प्रविण दरेकरांना बसला... (Ashvin vo)
#PankajaMunde #PravinDarekar #Beed #BJP

Beedमध्ये Pankaja Mundeच्या समर्थकांनी Pravin Darekarचा ताफा अडवला

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended