राज ठाकरे आपल्या Audio Clipमध्ये काय बोलतायत? Raj Thackeray Audio Clip released before Birthday

  • 2 years ago
अशाप्रकारे राज ठाकरेंनी आपल्या वाढदिवशी म्हणजेच १४ जून रोजी कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतलाय. शस्त्रक्रिया ठरल्याने कुठल्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाही. पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी नक्की भेटेन असंही त्यांनी म्हटलंय... त्यामुळे आता मनसैनिकांना यावर्षी वाढदिवशी तरी राज ठाकरेंना भेटता येणार नाही.... (Ashvin vo)
#RajThackeray #RajThackerayAudioClip

'हा' धोका.. म्हणून वाढदिवसा अगोदर राज ठाकरेंची हि Audio Clip लोकांसमोर आणली...

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended