दगा देणाऱ्या आमदारांचा निधी रोखायची तयारी, आता ठाकरे गेम करणार? Rajya Sabha Election Shiv Sena
  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनीच आमचा गेम केला, असं खुद्द शिवसेना सांगतेय. दगा देणाऱ्या ६ आमदारांची यादी संजय राऊतांनी वाचून दाखवली, त्यांना बघून घेऊ अशी धमकी दिली पण आता त्याहीपुढे जाऊन या सहा आमदारांचा निधी रोखण्याची तयारी सुरु झालीय. ठाकरे फ्रंटफूटवर आलेत आणि आता दगाफटका करणाऱ्या सहा आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारीही सुरु झालीय.. (Aniket VO)
#RajyaSabhaElection #SanjayRaut #ShivSena

शिवसेनेची 'त्या' 6 आमदारांना धमकी - After Loss in Rajya Sabha Election

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended