दगाबाजी करणाऱ्यांची नावं आमच्याकडे आहेत - संजय राऊत
  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या उमेदवारासाठी शिवसेनेनं जोरदार प्रयत्न केले असले, तरी महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मतं फुटली आणि शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यावरून संजय राऊतांनी अपक्ष आमदार आणि भाजपावर जोरदार टीका केली.
Recommended