...तेव्हाच रोवली गेली राष्ट्रवादीच्या स्थापनेची बिजं!

  • 2 years ago
१९९८ मध्ये राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अशीच चुरस निर्माण झाली आणि मतमोजणीच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली गेली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा पराभव झाला आणि त्यातूनच सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची बिजे रोवली गेली.

Recommended