लालबागमधील मूर्तिकार नियमावलीच्या प्रतीक्षेत
  • 2 years ago
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सर्वच सण अगदी साध्या पद्धतीने पार पडले. करोनाचा सर्वात मोठा फटका हा मुंबईतील गणेशोत्सवाला बसला आहे. मात्र यंदा गणेशोत्सव थाटामाटात होईल, अशी अपेक्षा मुंबईतील मूर्तिकार व्यक्त करत आहेत.
Recommended