Raj Thackeray यांच्या बर्थडेला शेकडो पोरांना नोकऱ्या देण्याचा तात्यांचा प्लॅन | Vasant More | Sakal

  • 2 years ago
राज ठाकरेंचा १२ जूनला वाढदिवस असतो. या दिवशी त्यांना अनोखं बर्थडे गिफ्ट वसंत मोरे यांच्याकडून देण्यात येणार आहे. नाराज असणाऱ्या वसंत मोरेंनी आता राज ठाकरेंच्या बर्थडे निमित्त रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
#VasantMore #pune #Rajthackeray #RajthackerayBirthday #Moreplan
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended