Ye Re Ye Re Pavsa | Trailer Launch | Arya & Vinayak | सलमानचा फॅन करतोय सलमानची भूमिका

  • 2 years ago
ये रे ये रे पावसा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमात आर्य आणि विनायक या बालकलाकारांनी जोडी दिसणार आहे. सलमान खानचा फॅन असलेला विनायकला जेव्हा सलमानची भूमिका मिळते तेव्हा त्याला कसं वाटलं जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale

Recommended