राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका, या तीन मतांनी का वाढवलं टेन्शन? | Rajya Sabha elections

  • 2 years ago
Rajya Sabha elections 2022 in Maharashtra : Shiv Sena-BJP : राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.. त्यातच शिवसेनेची जास्तच... कारण भाजपने या निवडणुकीत उमेदवार आणून चुरस वाढवलेय... त्यातच आता राज्यसभा निवडणुकीला ५ दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीवर असा एक घाव बसलाय, ज्यामुळे मतांची गणितं आता नव्याने मांडावी लागणार आहेत... कारण मविआला बसलेला हा फटका.. थेट तीन मतांचा खड्डा निर्माण करणारा आहे... ज्यामुळे महाविकास आघाडीची निवडणुकीत गोची होऊ शकतेय... तर भाजपसाठी यामुळे आणखी एक खासदार वाढवण्याचा मार्ग सोपा होऊ शकतोय... असं नेमकं काय घडलंय हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. (Guruprasad VO)
#RajyaSabhaelections #shivsena #bjp #devendrafadnavis #uddhavthackeray #sharadpawar #ncp #mva

BJPचा शिवसेनेवर घाव... डाव उलटणार? Rajya Sabha Election 2022

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended