Today's Special S02 EP 32 | Shreya Bugde | Celebrity Talk Show | Rajshri Marathi

  • 2 years ago
Today's Special चा एपिसोड स्पेशल करायला आलीये अत्यंत फुडी अभिनेत्री श्रेया बुगडे. बाली ला गेल्यावर कुशलने मागितलेलं ट्रिपल राईस, आईच्या हातचं जेवण आणि श्रेया स्वत:ला लॉकडाऊन शेफ का म्हणते ? पहा या खास भागात.