Puntamba Stike : कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली पुणतांब्यातील आंदोलकांची भेट

  • 2 years ago
Puntamba Stike  : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात सुरु असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलीय. कृषीमंत्री दादा भुसे आज पुणतांब्यातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत.

Recommended