Ajit Pawar | Police अधिकाऱ्याचं वाढलेलं पोट पाहून अजित पवारांनीच त्याला सल्ला दिला | Sakal Media |

  • 2 years ago
पिंपरीत एका कार्यक्रमादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला दुचाकीची चावी अजित पवार देत होते. त्यावेळी त्याचे वाढलेले पोट पाहून त्यांनी त्याला चांगलाच सल्ला दिला.
Please Like and Subscribe for More Videos.
#ajitpawar #ncp #viralvideo #kamikrakami #sakalmediagroup #pune

Recommended