CM Uddhav Thackeray : भाजपने ऑफर नाकारली, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली !

  • 2 years ago
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेची ऑफर देण्यात आली होती.मात्र, ऑफर नाकारल्याने शिवसेनेच्या आमदारांची बैठक ६ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. सेना आमदारांना हाॅटेलवर ठेवण्यात येणार आहे.

Recommended