Randeep Hooda | 'हुबेहूब सावरकर', रणदीपचा लूक पाहून चाहते चकित

  • 2 years ago
स्वतंत्रवीर सावरकर या हिंदी सिनेमात अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारतोय. त्याच्या लूकची एक खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended