८० वर्षांपासून दाक्षिणात्य खाद्य संस्कृती जपतेय ही पुण्यातली खानावळ

  • 2 years ago
आपलं गाव सोडून इतर ठिकाणी गेलं की खाण्याचे खूप हाल होतात. आपल्या गावाकडच्या लोकांना पुण्यात येऊन असा त्रास होऊ नये, या हेतूने सुमारे ८० वर्षांपूर्वी काही लोकांनी एक मेस सुरू केली होती. त्याच मेसला आज आपण भेट देणार आहोत.

#southindian #mess #rastapeth #pune #madrasi

Recommended