Shahrukh Khan House Mannat Name Plate Stolen | शाहरुखच्या बंगल्याबाहेरील नेमप्लेटची किंमत किंती?

  • 2 years ago
Shahrukh Khan House Mannat Name Plate Stolen बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा मुलगा आर्यन खान नुकता आरोपमुक्त झालाय. क्रुझवरील रेव्ह पार्टीच्या केसमधून त्याला आरोपमुक्त करण्यात आलंय. त्यामुळे आर्यन खानसोबतच शाहरुख खानही चर्चेत असतानाच, आता शाहरुख राहत असलेल्या बंगल्याबाबत एक चमत्कारिक माहिती समोर आलीय. खरंतर, शाहरुखचा 'मन्नत' बंगला पाहण्यासाठी देशभरातून त्याचे चाहते येत असतात. आपला लाडका कलाकार दिसला नाही, तरी 'मन्नत' बाहेर सेल्फी टिपणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. पण यावेळी 'मन्नत' बाहेरील चाहत्यांच्या गर्दीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणासाठी शाहरुखचा बंगला चर्चेचा विषय ठरत आहे. ते कारण नेमकं काय आहे पाहूयात...
(Guruprasad VO)
#shahrukhkhan #shahrukhkhanMannathouse #ShahrukhKhanHouseNamePlate #mannat

शाहरुखच्या बंगल्याबाहेरील नेमप्लेट गेली चोरीला... नेमप्लेटची किंमत किंती?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended