"मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही"; संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज महाराज यांची प्रतिक्रिया
  • 2 years ago
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता असेही शाहू महाराज म्हणाले.

#shahuchatrapati #sambhajiraje #shivsena #UddhavThackeray
Recommended