प्रांतीय पोह्यांची अस्सल मेजवानी म्हणजे ‘आम्ही पोहेकर’

  • 2 years ago
झटपट बनणारे आणि चविष्ट लागणारे पोहे जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतात. पुण्यातील एका ठिकाणी सुमारे १५ हून अधिक प्रकारचे पोहे मिळतात. वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाणारे पोहे एकाच ठिकाणी पुणेकरांना मिळतात. चला बघुया हा लज्जतदार व्हिडीओ.

#food #amhipohekar #pune