Tractor Village Kelwad Buldhana: ट्रॅक्टरचं एक गाव, केळवद त्याचं नाव...कोट्यवधींची उलाढाल करणारं गाव
  • 2 years ago
Buldhana's Tractor Village Kelwad | बुलडाणा तालुक्यातील हे केळवद गाव...गावाची लोकसंख्या जेमतेम पाच हजार...विशेष म्हणजे या गावात प्रत्येकाच्या दारात तुम्हाला टॅक्टर दिसेल....त्यामुळेच केळवदला ट्रॅक्टरचं गाव म्हणून ओळखलं जातं..गावात एक, दोन, तिन, चारा पाच....नव्हे तर तब्बल दोनशे ट्रॅक्टर आहेत. याच ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावातील उलाढाल ही लाखो नाही तर कोट्यवधीत होतोय... (Rahul Jadhav) #Buldhana #TractorVillage #Tractor #Kelwad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news
Recommended