Swabhiman | Upcoming Twist | गौरवने घेतला नंदिताचा जीव | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील स्वाभिमान या मालिकेत गौरवमुळे नंदिताला दुखापत होते. शंतनूला नंदिताच्या मृत्यूची बातमी कळते. काय घडणार आगामी भागात, पाहूया त्याची झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Recommended