"मंदिर मज्जीद वरील भोंग्यामुळे आमचं पोट भरणार नाही. नेत्यांनो आमच्याकडेही बघा.." शेतकऱ्याची आर्त हाक

  • 2 years ago
Beed Farmer News : शेतकऱ्याची ही अवस्था पाहा...आपण कसे पिचलोय...आपण किती खचलोय....खरी समस्या शेतकऱ्याची आहे...त्याच्या पोटा पाण्याची आहे...त्याच्या जगण्याची आहे...भोंगे...मश्जिद...मंदीर हे दुय्यम आहे...त्यानं आमचं पोट भरणार नाही...हेच या शेतकऱ्याला सांगायचं आहे... राज्यात सध्या भोंग्यावंरून राजकीय वातावरण चांगलच तापलय....राज्यातले सर्व प्रश्न जसे काही संपलेत....सर्व समस्या जणू काही मिटल्यात....आणि भोंग्यांचा प्रश्नच कसा अती अती महत्वाचा आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली....त्यातच खरी परिस्थिती काय आहे हे दाखवणारा हा व्हिडीओ याच वेळी चांगलाच व्हायरलं झालाय...
(Rahul Jadhav) #Farmer #FarmerNews #MandirMasjid

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news

Recommended