सामूहिक ध्यान के फायदे क्या है? What are the benefits of group meditation? Shri Shivkrupanand Swami

  • 2 years ago
श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे प्रमुख श्री शिवकृपानंद स्वामी यांनी 'लोकमत' सुवर्णमहोत्सवानिमित्त एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये सामूहिक स्वामींनी ध्यान या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे. पण सामूहिक ध्यान से क्या हो सकता है? या विषयावर गुरु श्री शिवकृपानंद स्वामींनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Meditation #Shivkrupanandswami #SadhguruShriShivkrupanandSwami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended