WHAT'S IN MY BAG ft. Saisha Bhoir | Rang Majha Vegla | Star Pravah
  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईरने तिचं फेव्हरेट बास्केट आणि बॅग दाखविली. पहा चिंटुकली साईशाच्या बॅगेत काय काय आहे आजच्या. What's in my bag मध्ये. Editor- Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.
Recommended