8 months ago

एकनाथ शिंदेनी शब्द टाकला, ठाकरे आता तरी ऐकणार? | Eknath Shinde | Shiv Sena | Uddhav Thackeray

Lokmat
Lokmat
एकनाथ शिंदे. शिवसेनेतलं एक हेविवेट नाव. शिंदेंच्या शब्दाला शिवसेनेत वजन आहे. शिंदेंनी एखाद्या गोष्टीसाठी शब्द टाकला तर उद्धव ठाकरे सहसा नाही म्हणणार नाहीत अशी खात्री शिवसैनिकांना वाटते. आताही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे एका गोष्टीसाठी शब्द टाकणार आहेत. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यासाठी एकनाथ शिंदे थेट ठाकरेंशी बोलणार आहेत? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं ऐकतील का? यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय बोलणार आहेत ते.... (Aniket VO) #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #news

Browse more videos

Browse more videos