Hruta Wedding | ऋता - प्रतिकचं Secret Wedding, लग्नाचा मराठमोळा थाट | Hruta Durgule | Prateek Shah
  • 2 years ago
अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना सुखद धक्का दिला. १८ मे २०२२ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. पाहूया त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण. Reporter: Atisha Lad, Video Edior: Ganesh Thale
Recommended