दिग्दर्शक अभिजित पानसे यांची अभिनयात एन्ट्री

  • 2 years ago
दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी रानबाजार या वेब सीरिजमध्ये काम केलंय. ते या सीरिजमधून अभिनयामध्ये पदार्पण करत आहेत. याबद्दल अभिजित पानसे यांना काय वाटतं जाणून घेऊयात...

#AbhijitPanse #RaanBaazaar #रानबाजार #SachinKhedekar #MohanAgashe #MakrandAnaspure #Thriller #Ott #politics #म #PlanetMarathiOTT #PlanetMarathi #PlanetMarathiOriginals #WorldsFirstMarathiOTT #NewWebSeries #MarathiWebSeries #WebSeries