दीपाली राजना मामू म्हणाल्या.. मनसेनं इतिहास, भूतकाळ सगळंच काढलं... Deepali Sayyad on Raj Thackeray
  • 2 years ago
Deepali Sayyad on Raj Thackeray Latest News | दीपाली सय्यद, दीपाली भोसले की सोफिया जहांगीर..एक काय ते ठरवा, अशी बोचरी टीका मनसेनं केलीय. त्याचं झालंय असं की शिवसेना नेत्या दीपाली सय्यद राज ठाकरेंना रोज डिवचतायत. दीपाली सय्यद राज ठाकरेंना मामू म्हणाल्या, अयोध्येत जायची भीती वाटत असेल तर आदित्यसोबत दौरा करा म्हणजे तुम्हाला कुणी हात लावणार नाही..इथपर्यंत दीपालींनी राज ठाकरेंना डिवचलं. त्यामुळे चवताळलेल्या मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांचा इतिहास, भूतकाळ सगळंच काढलंय. मनसेनं दीपाली सय्यद यांच्यावर कसा वार केलाय आपल्याला पाहायचंय पण त्याआधी दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर काय टीका केली होती ते पाहुयात.. (Aniket VO) #DeepaliSayyadRajThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended