'निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची' Navneet Rana on Uddhav Thackeray

  • 2 years ago
Navneet Rana on Uddhav Thackeray नवनीत राणांनी २०१४ ची लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली. पण त्या पराभूत झाल्या. त्यानंतर २०१९ ची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढवली. त्या निवडणूक जिंकल्यासुद्धा.. रवी राणांनीसुद्धा अपक्ष पण आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती.. त्यानंतर अपेक्षित असं होतं की, राणा दाम्पत्य हे राष्ट्रवादीसोबत राहील.. पण झालं उलटच राणा दाम्पत्यांनी महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात झाली. (Ashvin VO)
#NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #BJP #shivsena #news #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended