last year

Chitra Wagh On Ketaki Chitale: केतकी चितळेवर कारवाई झाली यांच काय ?

Sakal
Sakal
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पोस्ट लिहित पातळी सोडून अभिनेत्री केतकी चितळे हिने टीका केली होती. त्यानंतर तिच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. तिला ताब्यात घेऊन अटक देखील करण्यात आली. तिला न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
#chitrawagh #chitrawaghnews #chitrawaghnewsupdates #chitrawaghonketakichitale #ketakichitale #ketakichitalenews

Browse more videos

Browse more videos