दोन दिवस अलिबाग मध्ये होतो सिद्धार्थ च्या गावी रेवस जवळ. कनकेश्वर दर्शन सुद्धा झाले. खूप छान गेले दोन दिवस आणि आज आम्ही निघालो परत मुंबईत. सकाळची वेळ आहे. सुंदर वातावरण, सूर्यदेवाचे दर्शन, अथांग समुद्र आणि खूप साऱ्या आठवणी असा सुंदर प्रवास करत आम्ही मुंबईत पोचलो.