Hello Maharashtra Live: अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा Petrol Diesel Price Hike | Ayodhaya

  • 2 years ago
Hello Maharashtra Live: अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
महागाईने गाठलाय उच्चांक. इंधनही महाग... हिंदुत्व आणि त्याभोवतीचे राजकारण काही संपेना. लोकप्रतिनिधीनीही काही ऐकनात. महागाईने गाठलाय उच्चांक, इंधनही महाग... शेतकरी राजा आत्महत्या करतोय.. आमचं मात्र ठरलयं- एकच अजेंडा - फक्त हिंदुत्ववाद.. राज्यातील नेत्यांच्या अयोध्या वा-या जोमात नागरिक मात्र महागाईने कोमात.. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ! ऐका राजकाराण्यांनो नागरिक काय म्हणतायेत
#HelloMaharashtra #lokmat #news #PetrolDiesel #PriceHike.

Report by Mayuri Chavan

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended