गुजरातमधून मुंबईत नेमकं कोण येतय...? खाडीतील अतिथी वैभव.... Flock of flamingos arrive in Mumbai
  • 2 years ago
Painting Mumbai pink! Record number of greater flamingos recorded in MMR this year मुंबईमध्ये येणाऱ्या रोहित पक्ष्यांनी यंदा विक्रम केलाय... दरवर्षी गुलाबी पंख असलेले फ्लेमिंगो पक्षी मुंबईमधील दलदलीच्या भागात स्थलांतर करतात. थंडीची चाहूल लागली की फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही म्हटले जाते. या पक्षांचे अनेक थवे सध्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत. या पक्षांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली पर्यटकांसाठी नेत्रसुखद ठरतात. तसेच भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. Report By Shailaja Jogal
#Mumbai #flamingo #flamingobird #lokmat #maharashtra #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended