या गणपतीला मातीचा गणपती म्हणून का ओळखलं जातं? | गोष्ट पुण्याची : भाग ३७
  • 2 years ago
गणपती बाप्पाची जितकी नावं तितकी रूपं आहेत. अश्याच काहीश्या वेगळ्या नावाच्या बाप्पांचं आज आपण दर्शन घेणार आहोत. १०७ नारायण पेठ पुणे, असा पत्ता असलेलं मंदिर म्हणजे माती गणपती मंदिर. या गणपतीला हे नाव कसं पडलं आणि या बाप्पाचा इतिहास काय आहे? हे देखील आजच्या भागात आपण बघणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #Matiganpati
Recommended